Ganpati Festival 2024 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2024 Coming Soon...
Ganpati Festival 2023 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2023 Coming Soon...
Ganpati Festival 2022 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2022 Coming Soon...
Ganpati Festival 2021 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2021 Coming Soon...
Ganpati Festival 2020 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2020 Coming Soon...
Ganpati Festival 2019 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2019 Coming Soon...
Ganpati Festival 2018 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2018 Coming Soon...
Ganpati Festival 2017 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2017 Coming Soon...
Ganpati Festival 2016 Pictures
My Home Ganpati Decoration Pictures 2016 Coming Soon...
Ganpati Festival 2015 Pictures
This are pictures of my Home Ganpati from year 2015
Decoration Theme: Save Environment Theme
Decoration Description: असं म्हटलं जातं की, जेव्हा मानवाने ह्या भूतलावर पहिलं पाऊल ठेवलं, तेव्हापासूनच निवाऱ्याकरिता मानवाने वृक्षतोडीस सुरुवात केली. विविध कारणांसाठी केली जाणारी हीभरमसाट वृक्षतोड आता इतकी वाढली आहे कि यामुळे जंगलेच नष्ट होतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ह्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळू लागलाआहे. वातावरणाच्या तापमानात वाढ झाल्याने त्याचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावरही व्हायला लागला आहे.
वृक्षतोडीमुळे जल, स्थल आणि वायूप्रदूषणही वाढले आहे. मानवाने जंगलांवर कब्जा केल्याने वन्य प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहेच, मात्र पावसाचे प्रमाणही कमी झालेआहे. मानवाला पिण्यायोग्य पाण्याचा मुख्य स्त्रोत ‘पाऊस’ असल्याने दुष्काळाची समस्या जाणवू लागली आहे. प्रदूषणामुळे बहिरेपणा, डोळ्यांचे विकार, श्वसनाचे आजार,हृदयविकार अशा आजारांत वाढ झाल्याचे चित्र बघायला मिळते
हिमालयातील वृक्षतोडीचा भारतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या गंगा नदीलाही फटका बसला आहे. ज्या हिमनदीतून गंगा उगम पावते ती हिमनदीच लुप्त होण्याच्यामार्गावर आहे. नुकत्याच उत्तराखंड राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा संबंध तेथील वृक्षतोड, खाणकाम आणि डोंगरं उध्वस्त करून केलेल्या बांधकामाशी जोडला गेला आहे.निसर्गावर हल्ला करून आपले साम्राज्य प्रस्थापित करू पाहणारा मानव असे करून आपलेच अस्तित्व धोक्यात घालत आहे. वृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥ येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाहीं गुण दोष अंगा येत ॥२॥ आकाश मंडप पृथुवी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥३॥ कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥४॥ हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥५॥ तुका ह्मणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥६॥
Decoration Materials Used: Save Earth, Pollution, Tree, Water, Plastic Flowe Garland, Grass, House, Stone, Farmer, Cow, Bullock Cart, Flyin Kite, Mountain, Colourful Led Light, Light